Aggabai Sasubai | "म्हणून लोक माझ्याकडे दुर्लक्ष करतात"- Ashutosh Patki | Ashutosh Patki

2020-01-23 18

झी मराठीवरील अग्गबाई सासूबाई मालिकेतील सोहम म्हणजेच अभिनेता आशुतोष पत्कीला त्याच्या सोहम या व्यक्तिरेखेमुळे अनेक गोष्टींचा सामना करावा लागतोय. जाणून घेऊया काय आहेत या गोष्टी? Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Mahesh Mote #aggabaisasubai